आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक असते मकरंद अनासपुरे, जाणून घ्या 22 Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीत असे काही कलाकार असतात, जे त्यांच्या जन्मभूमीमुळे ओळखले जातात. असाच एक कलाकार म्हणजे सुपरस्टार मकरंद अनासपुरे. 'मक्या' या नावाने ते प्रसिद्ध आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते मराठीतील सुपरस्टार झाले आहेत. मराठवाडा आणि येथील भाषेचा ठसा उमटवणारे मकरंद खर्‍या अर्थाने मराठवाड्याचे हीरो आहेत.
कायद्याचं बोला, गाढवाचं लग्न, दे धक्का, उलाढाल, जबरदस्त, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, भारतीय अशा अनेक सिनेमांतून मकरंद यांनी आपल्या खास संवाद शैलीने, वेगळ्या बाजाने आपला ठसा उमटवला आहे. आज या सुपरस्टारचा वाढदिवस आहे. मकरंद यांनी वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही त्यांच्या चाहत्यांना सांगतोय, त्यांच्या आयुष्यातील अशा गोष्टी ज्यांपासून चाहते अनभिज्ञ आहेत.
या पॅकेजमधून तुम्हाला जाणून घेता येणारेय, या सुपरस्टारचा स्ट्रगल आणि बरंच काही...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...