आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: शत्रुत्व सोडून गॅरी, शनाया आणि राधिका आले एकत्र, लंडनमध्ये एन्जॉय करताय व्हॅकेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत सध्या वादळ आले आहे. गॅरी घर सोडून सध्या शनायाच्या एका मैत्रिणीच्या घरी राहत आहे. गॅरी आणि शनाया आता राधिका राहत असलेले घर मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसताय. अशातच प्रचंड शत्रुत्व सुरु असताना खऱ्या आयुष्यात मात्र लंडनमध्ये व्हॅकेशन घालवत आहेत. 
  
 मालिकेतील गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर, रसिका सुनील आणि अनिता दाते या तिघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. अभिजीतने हॉगवर्डसच्या दुनियेतील त्याचा फोटो शेअर केला आहे. 
  
पुढच्या स्लाईडवर पाहा, माझ्या नवऱ्याची बायको टीमचे लंडनमधील काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...