आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट झालं जी..\' गाणे गाणारी ही गायिका नाहीये मराठी, आवाजासोबतच ग्लॅमरस अदांनी वेधते लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः नागराज मंजुळेंच्या 'सैराट' या सिनेमाची चर्चा आजही सुरु आहे. सिनेमा रिलीज होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे, मात्र प्रेक्षकांवर सिनेमाची जादू कायम आहे. केवळ आर्ची-परशा यांची प्रेमकहाणीच नाही तर सिनेमांच्या गाण्यांचीही झिंग प्रेक्षकांवर कायम आहे. सिनेमातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली आहे. मग ते 'याड लागलं...', 'आत्ताचं बया....' असो, 'झिंग झिंग झिंगाट', असो वा 'सैराट झालं जी...' सर्वच गाणी सुपरडुपर हिट झाली आहे. अजय-अतुल यांनी आपल्या संगीतातून पुन्हा एकदा करिश्मा केला आहे. या गाण्यांना अजय-अतुल आणि प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालसह आणखी एका गायिकेने स्वरसाज चढवला आहे. सिनेमातील 'सैराट झालं जी...' हे टायटल ट्रॅक कुणी गायले आहे, याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का? एखाद्या मराठी नव्हे तर दाक्षिणात्य गायिकेने हे या गाण्याला सुंदर स्वरसाज चढवला आहे.

चला तर मग ही गायिका कोण आहे, जाणून घ्या तिच्याविषयी सर्वकाही...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...