आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडने असा साजरा केला मिलींद सोमणचा वाढदिवस, आणले दोन केक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॉडेल आणि अभिनेता मिलींद सोमणने नुकताच त्याचा 52 वा वाढदिवस साजरा केला. सध्या मिलींद त्यांच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. त्याचे कारण आहे की मिलींदची प्रेयसी केवळ 18 वर्षाची तर तो 52 वर्षाचा आहे. वयात इतके अंतर असूनही ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात. दोघे एकमेकांसोबतचे फोटो नेहमी शेअर करत असतात. 
 
मिलींदने अंकितासोबत त्याचा वाढदिवस साजरा केला आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अंकितानेही मिलींदच्या वाढदिवसाचे फोटो तिच्या अकाउंटवर शेअर केले आणि कॅप्सन दिले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अंकिता-मिलींद यांनी शेअर केलेले सेलिब्रेशनचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...