आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिलींद सोमण पुन्हा बोहल्यावर चढण्यास तयार? विश लॉक बांधत घेतली गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांची भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिट अॅण्ड हँडसम अभिनेता मिलींद सोमण सध्या त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. मिलींद सोमणची गर्लफ्रेंड अंकिता कोवर ही एअरहोस्टेस आहे. मुळची गुवाहाटीची असलेल्या अंकिताच्या घरी एका कार्यक्रमात मिलींद सोमणही केला होता. यावेळी मिलींदने अंकिताच्या फॅमिलीची भेट घेतली. यावेळी त्याचे काही फोटोही समोर आले आहेत. मिलींद या फोटोंमध्ये अंकिताच्या घरच्यांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. 

 

आता मिलींदच्या या भेटीचे कारण नेमके केवळ कार्यक्रम होते की तो आता त्याचे हे रिलेशन दुसऱ्या टप्प्यावर घेऊन जाण्यास तयार झाला आहे की नाही हे सध्या सांगता येत नाही पण तिथे गेल्यावर अजून एक विशेष होष्ट घडली आहे. ती म्हणजे अंकिताने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे आणि त्यात त्या दोघांनी एका जागी विश लॉक बांधलेले दिसत आहे. यावर अंकिताने मिलींदसाठी फारच रोमँटीक कॅप्शन टाकले आहे. तिने लिहीले आहे की, When two people are meant to be together, nothing or no one can end them. That’s the beauty of true love, you always end up together, with the right person at the right time, regardless of any other factor!

 

मिलींद आणि अंकिता यांना त्यांच्या वयातील अंतरामुळे जनता ट्रोल करत आहे पण ते कशाचीही पर्वा न करता एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अंकिता आणि मिलींद सोमणचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...