आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oh My My! थायलँडमध्ये या देखण्या तरुणीसोबत रोमान्स करतोय \'दगडू\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केतकी माटेगावकर आणि मिताली मयेकरनंतर आता मराठी अभिनेता प्रथमेश परब अभिनेत्री आयली घियासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दोघे '35% काठावर पास' मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
नुकतेच या सिनेमाचे 'मोहरले हे' गाणे रिलीज झाले आहे. गाण्याला आदर्श शिंदे आणि सायली पंकज यांनी आवाज दिला आहे. सिनेमातील हे गाणे अतिशय रोमँटिक असून याचे चित्रीकरण थायलँडमध्ये झाले आहे. प्रथमेश यात लव्हरबॉय दिसतोय. तसेच आयली आकर्षक दिसतेय. सुंदर ठिकाणी आणि समुद्र किना-यावर चित्रीत केलेले हे गाणे प्रेक्षकांना भूरळ घालणारे आहे.
हा सिनेमा सतिश मोतलिंग दिग्दर्शित हा सिनेमा 20 मे 2016ला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्यातून घेण्यात आलेले आयली आणि प्रथमेश यांचे रोमँटिक फोटो...शेवटच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...