आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MONSOON SPL : पावसाळ्यात छत्री किंवा रेनकोटसोबत असते या अॅक्ट्रेसची कट्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका वृत्तवाहिनीची रिपोर्टर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारी आणि आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा म्हणून नावारुपास आलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रार्थना तशी आपल्या परिचयाची आहे. याशिवाय 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' या सिनेमांतून प्रार्थना आपल्या भेटीला आलीये.

आजच्या मॉन्सून स्पेशलच्या खास सदरात प्रार्थनाने तिचे पावसाळ्यातील अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आहेत. काय म्हणतेय प्रार्थना, पाऊस कसा एन्जॉय करते, वाचा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...