आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

InternationalMensday: बॉलिवूड अभिनेत्यांहून कमी नाही मराठीतील हे हँडसम आणि फिट अभिनेते !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांची अशी नेहमी ओरड असते की स्त्रियांपेक्षा त्यांना नेहमीच कमी सुविधा आणि महत्त्व दिले जाते. त्याचवेळी महिलांकडूनही अशीच ओरड पुरुषांसाठी असते. पण स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकमेकांविना तितकेच अपूर्ण आहेत हेही खरे. दरवर्षी 8 मार्चला धामधुमीत इंटरनॅशनन वुमन्स डे साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आज आपण 19 नोव्हंबर रोजी इंटरनॅशनल मेन्स डे साजरा केला जातो. 
 
आज या खास दिवसाचे औचित्य साधून आम्ही आपणासाठी खास मराठी इंडस्ट्रीतील काही लोकप्रिय आणि फिट अॅण्ड फाईन अभिनेत्यांचे फोटो घेऊन आलो आहोत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठीतील फिट अॅण्ड फाईन कलाकारांचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...