आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाने 20 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत सुनीलची जमली होती जोडी, हे आहेत TVचे सर्वात Popular Couple

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सुनील बर्वे आज त्याचा पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहे. पन्नासावा वाढदिवस साजरा करत असला तरी सुनील आजही तितकाच फ्रेश आणि तरुण दिसतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सुनीलने मराठी इंडस्ट्रीत 25 वर्षए पूर्ण केली आहेत. तसे पाहिले तर सुनीलने त्याच्या करीअरदरम्यान अनेक मालिकांत काम केले पण एक अशी मालिका होती ज्याद्वारे सुनील घराघरात पोहोचला. झी मराठीवरील कुंकू या मराठी मालिकेतील नरसिंह किल्लेदार ही भूमिका लोकांना फार आवडली आणि सुनीलचा प्रेक्षकवर्गात या मालिकेनेही भर पाडली.
 
सुनीलने या मालिकेत त्याच्यापेक्षा वयाने तब्बल 20 वर्षे लहान असलेल्या मृण्मयी देशपांडेच्या पतीची भूमिका केली होती. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता लाभली तसेच सुनील-मृण्मयी या जोडीवरही लोकांनी प्रेम केले. आज सुनीलच्या वाढदिवसानिमित्त अशाच काही टीव्हीवरील खास जोड्यांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
 पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या जोड्या...
बातम्या आणखी आहेत...