आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : \'मला काहीच प्रॉब्लेम नाही!\' बघून होतो भ्रमनिरास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट  मला काहीच प्रॉब्लेम नाही!
रेटिंग  2.5 स्टार
कलावंत गश्मीर महाजनी,स्पृहा जोशी, निर्मिती सावंत, विजय निकम, कमलेश सावंत, मंगल केंकरे, सतीश आळेकर, सीमा देशमुख, साहिल कोपर्डे, आरश गोडबोले, स्नेहलता वसईकर, विनोद लव्हेकर
निर्माता  पी. एस. चटवाल, रिचा सिन्हा आणि रवि सिंग, करण बेलोसे, सुरभी हेमंत, गणेश रेवडेकर
दिग्दर्शक समीर विद्वांस 
कथा रवि सिंग 
पटकथा, संवाद  कौस्तुभ सावरकर 
संगीत ह्रषिकेश-सौरभ-जसराज
श्रेणी फॅमिली ड्रामा
 

समीर विद्वांस हे नाव घेतले त्याने दिग्दर्शित केलेले काही दर्जेदार चित्रपट आठवू लागतात. त्याने `डबल सीट', `टाईम प्लीज' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय `वायझेड' या चित्रपटाची कथा लिहीली आहे. क्लासमेट्स', `लग्न पाहावे करुन' यांसारख्या चित्रपटांसाठी पटकथा लिहिली आहे. समीर विद्वांसच्या 'नवा गडी नवं राज्य' या नाटकाचे शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. 'लोकमान्य - एक युगपुरूष' या चित्रपटात समीर विद्वांस याच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली होती. हे जरा सविस्तर अशासाठी सांगितले की, नाटक-चित्रपट या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या माणसाकडून काही किमान चांगल्या अपेक्षा असतात. त्या घेऊन प्रेक्षक त्याचा नवीन सिनेमा पाहायला जातात. समीर विद्वांस याचे दिग्दर्शन असलेला मला काहीच प्रॉब्लेम नाही! हा चित्रपट मोठ्या अपेक्षेने बघायला जावे व भ्रमनिरास व्हावा अशी वेळ प्रेक्षकांवर येते. 
 
पुढे वाचा, काय आहे या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, संगीत आणि बरंच काही...
बातम्या आणखी आहेत...