आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजून एका स्टारकिडची होणार मराठी इंडस्ट्रीत एंट्री, या लोकप्रिय अॅक्ट्रेसचा आहे मुलगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदीप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतही आता आईवडिलांचा वारसा पुढे चालवत अनेक स्टारकिड इंडस्ट्रीचा रस्ता धरत आहेत. यात आता अजून एका स्टारकिडची भर पडली आहे तो म्हणजे मराठीतील गोड अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. आगामी चित्रपट 'होस्टेल डेज'मधून मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. 
 
 विराजसने अगोदर थिएटरमध्ये काम केले आहे. मृणाल कुलकर्णी यांच्या रमा माधव चित्रपटाच्या कामातही विराजस सतत आईसोबत होता त्यामुळे त्याला अगोदरपासूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले आहेत. आता इतर स्टारकिड्सप्रमाणे विराजसचे करिअर कसे घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

 

(सर्व फोटो- विराजस कुलकर्णी फेसबुक)
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, विराजस कुलकर्णीचे काही खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...