आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Artist Mrunmayee Supal Entry On Silver Screen

\'ब्लॅकबोर्ड\' सिनेमातून छोट्या पडद्यावरच्या \'आवली\'ची सिल्व्हर स्क्रिनवर एन्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बालकलाकार मृण्मयी सुपाळ )
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली बालकलाकार मृण्मयी सुपाळ आता रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे .ई टीव्ही मराठीवरील 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला' मधील ईश्वरी आणि 'तु माझा सांगाती' या सिरिअलमध्ये आवलीची भूमिका साकारणाऱ्या मृण्मयीने अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. ऋतुराज मोशन पिक्चर्सच्या संदीप राव यांची निर्मिती असलेल्या दिनेश देवळेकर दिग्दर्शित आगामी 'ब्लॅकबोर्ड' सिनेमातून मृण्मयी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
पुढे वाचा, काय आहे या चित्रपटाची कथा...