आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

In Pics : \'माझे पती सौभाग्यवती\'च्या सेटवर असा थाटात सेलिब्रेट झाला \'लक्ष्मी\'चा बर्थडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या माझे पती सौभाग्यवती या मालिकेत लक्ष्मी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिता धुरीचा 16 मार्च रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने मालिकेच्या टीमने सेटवर नंदिताचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.
नंदितासाठी खास केक मागवण्यात आला होता. टीमसोबत वाढदिवस साजरा केल्याचा वेगळाच आनंद यावेळी नंदिताच्या चेह-यावर दिसला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खास छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही बघा, कसा सेलिब्रेट झाला सर्वांच्या लाडक्या 'लक्ष्मी'चा बर्थडे...
(फोटो सौजन्यः 'माझे पती सौभाग्यवती'चे ऑफिशिअल फेसबुक पेज )
बातम्या आणखी आहेत...