आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ज्याला पाहून मोठा झालो, तोच आगामी चित्रपटाचा नायक\', नागराज मंजुळेने केले Confirm

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - नागराज मंजुळे बिग बी अमिताभबरोबर काम करणार याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरू होत्या. पण खुद्द नागराजने त्याच्या फेसबूक पेजवर याला दुजोरा दिला आहे. 
 
काय म्हणाला नागराज..
- नागराजने केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये बिग बीं विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
- अमिताभच्या चित्रपटांशी संबंधित त्याच्या आठवणी नागराजने या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. 
- शेवटी पोस्टमध्ये त्याने ज्याला पाहत मी लहानाचा मोठा झालो, तोच माझ्या आगामी चित्रपटाचा नायक असणार आहे, असे म्हणत या बातमीला दुजोरा दिला. 
- विशेष म्हणजे नागराजने ही पोस्ट हिंदीमध्ये केली आहे. त्यात त्याने हा चित्रपट हिंदी असल्याचेही स्पष्ट केले आहे. 
 
पुढील स्लाइडवर नागराज मंजुळेने केलेली पोस्ट..
 
 
 
बातम्या आणखी आहेत...