आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'नागरिक'ला 'प्रभात चित्रपट पुरस्कार 2015'ची तब्बल 14 नामांकने !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('नागरिक' सिनेमाचे पोस्टर)

मुंबई - राज्य चित्रपट पुरस्कारात खणखणीत मोहोर उमटविणा-या साची एण्टरटेनमेंट निर्मित आणि जयप्रद देसाई दिग्दर्शित 'नागरिक' चित्रपटाला 'प्रभात चित्रपट पुरस्कार 2015'ची तब्बल 14 नामांकने मिळाली आहेत. राजकारण आणि पत्रकारिता यातील संघर्ष आणि सर्वसामान्य जनता यावर आधारित असणारा हा चित्रपट येत्या 12 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये ‘सर्वात्कृष्ट सामाजिक चित्रपट’ ठरलेला "नागरिक" हा चित्रपट कवि महेश केळुसकर यांच्या लेखणीतून साकारला आहे. दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी त्याला आकार दिला असून ‘प्रभात चित्रपट पुरस्कार 2015’मध्ये उत्कृष्ट चित्रपटासोबतच तब्बल 14 नामांकने देण्यात आली आहेत.
पुढे वाचा, सिनेमाला मिळालेल्या नामांकनाविषयी...