आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नकटी...'चे झाले पॅकअप, या अभिनेत्याने शेअर केला सेटवरचा शेवटचा फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - झी मराठीवरील मालिका 'नकटीच्या लग्नाला यायच ह' या मालिकेचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते आणि नकटीचे लग्न कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण ही मालिका बंद होणार अशी काही दिवसांपासून चर्चा होती आणि झालेही तसेच.
मालिकेतील नकटीचा भाऊ अभिनय सावंतने नकटीच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. त्याला त्याने कॅप्शन दिले आहे, A family that laughs together... makes the whole world laugh together."~ #SUPERNOVA#singleframe#Teamनकटी#naktichyalagnalayaychahaan #YashMeansSuccessम्हणजेJeet #देशपांडेवास #zeemarathi #PackUp #onelasttime
 
अभिनयच्या या पोस्टवरुन नकटी मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्याचे कळते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सेटवरील कलाकारांचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...