आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस वर्ल्ड मानुषीच्या यशात आहे या मराठमोळ्या अभिनेत्याचा वाटा, वाचा कोण आहे तो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि अभिनेता नकुल घाणेकर सध्या चर्चेत आला आहे. त्याचे कारण आहे मिस वर्ल्ड ठरलेली मानुशी छिल्लर. मानुषीला टॅलेंट राउंडमध्ये नृत्यात नकुलनेच ट्रेनिंग दिले होते. 

 

मानुषीने मेरे ढोलना या गाण्यावर भरतनाट्यम-कुचीपुडी मिक्स असा परफॉर्मन्स दिला होता. तर नगाडा संग ठोल बाजे या गाण्यावरही राजस्थानी शैलीत नृत्य केले होते. मानुषीच्या यशात नकुलने दिलेला हा सहभाग मराठी जनतेला सुखावून जाणारा आहे. अर्थात मानुषी जेव्हा मिस वर्ल्ड ठरली तेव्हा नकुललाही मनापासून आनंद झाला होता. नकुलने याबद्दल मानुषीचे कौतुक केले आणि तिच्या यशात असलेल्या वाट्यामुळे आनंदी आहे असेही सांगितले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नकुल घाणेकर आणि मानुषीचे काही खास PHOTOS.....

बातम्या आणखी आहेत...