आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : जीन्स-टीशर्ट घालून केले होते या अॅक्ट्रेसने लग्न, नानाबरोबर केला आहे चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  'क्योकी सांस भी कभी बहू थी' फेम टी.व्ही अभिनेत्री नारायणी शास्त्री आज 38 वर्षांची झाली आहे.  या मालिकेतील 'केसर' च्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली नारायणी आजही तेवढीच लोकप्रिय आहे.
 
नारायणी सध्या तिच्या लाईफ ओके चॅनलवरील 'पिया रंगरेज' या मालिकेत नकारात्मक भूमिकेत आहे. तब्बल दहा वर्षांनी नारायणी ग्रे शेड भूमिकेत परतली आहे.
 
16 एप्रिल 1978 रोजी पुण्यात नारायणीचा जन्म झाला. तिने पुण्याच्या सिंबॉयसिस कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आणि नंतर मुंबईत लॉ चे शिक्षण घेतले. मुंबईत आल्यानंतर नारायणीचे टी.व्ही करिअर सुरु झाले होते. 
 
नारायणीने तिचे दीड वर्षापूर्वी लग्न झाल्याचा खुलासा केला आहे. तिचा पती टोनी हा लाजाळू स्वभावाचा असल्याने ही बातमी सर्वांपासून लपवून ठेवली असल्याचे तिने सांगितले.
 
एका दिवसात घेतला लग्नाचा निर्णय, जाणून घ्या पुढच्या स्लाईडवर कोण आहे नारायणीचा पती.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...