आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेच्या मेंदी सेरेमनीचे PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेसृष्टीत सनई चौघड्यांचे सूर घुमू लागले आहेत. 1 डिसेंबर रोजी अभिनेता संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील लग्नाच्या बेडीत अडकले. आता मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिसुद्धा बोहल्यावर चढण्यास सज्ज झाली आहे. आपल्या सर्वांची लाडकी मृण्यमी देशपांडेची लग्नघटिकाही समिप आली आहे. 3 डिसेंबर रोजी मृण्मयी बिझनेसमन स्वप्नील रावसोबत लग्नाच्या बेडीत अडकणारेय.
मृण्यमी आणि स्वप्नीलचे अरेंज मॅरेज आहे. मृण्मयीच्या हातावर आज मेंदी रचली, तर तिचा भावी पती स्वप्नील रावला हळद लागली. मृण्मयीची मेंदी आणि स्वप्नीलच्या हळदीचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे.

मृण्मयीने मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावर अभिनयाची छाप सोडली आहे. अग्निहोत्र, कुंकू या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत. तर कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राट या सिनेमांतही तिने लक्षवेधी भूमिका साकारली आहे.
(फोटो साभारः मृण्मयी देशपांडे फेसबुक)

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, मृण्मयीच्या मेंदी आणि स्वप्नीलच्या हळदीचे खास फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...