आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Navratri Spl : आजचा रंग हिरवा, बघा हिरव्या रंगात रंगलेल्या 28 मराठी अॅक्ट्रेसेसचा खास LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री गौरी नलावडे आणि अभिनेत्री पूजा सावंत - Divya Marathi
अभिनेत्री गौरी नलावडे आणि अभिनेत्री पूजा सावंत
एन्टरटेन्मेंट डेस्कः आज नवरात्रीची सातवी माळ असून आजचा रंग हा हिरवा आहे. हिरवा रंग स्वाभिमानाचा, सृजनशक्तीचा, सौभाग्याचा, धारणाशक्तीचा, प्रकृतीचा, निसर्गाचा निदर्शक आहे. सौभाग्याशी हिरव्या रंगाचं अतूट असं नातं आहे. निसर्गाचा रंग ही हिरवाच! निसर्गदेवता आई जगदंबेशी संलग्न असणारा असा हा हिरवा रंग. खास नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने हिरव्या रंगाच्या साडी आणि नऊवारीतील मराठी अभिनेत्रींची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.

चला मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, हिरव्या रंगात खुललेले मराठी अभिनेत्रींचे सौंदर्य...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...