आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Navratri Spl: जांभळ्या रंगात दिसते मराठी तारकांचे रुप गोजिरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी, जुई गडकरी आणि  ऋतुजा बागवे - Divya Marathi
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी, जुई गडकरी आणि ऋतुजा बागवे

आज अष्टमी असून नवरात्रौत्सवातील आजचा रंग आहे जांभळा. हा रंग मनाची स्थिरता सुधारण्यास तसेच भीतीवर मात करण्यास मदत करतो. राजेशाही थाट असणारा हा रंग गर्दीत उठून दिसण्यास मदत करतो. शिवाय हा रंग शनीचे प्रतिनिधित्व करतो. सिनेमा, न्यायालय, लेखन या क्षेत्रात हा रंग यश मिळवून देतो. कलाकारांना हा रंग शुभ फल प्रदान करतो. जांभळ्या रंगाच्या साडीत मराठी अभिनेत्रींचेही रुप गोजिरे दिसते. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने जांभळ्या रंगाच्या साडीतील मराठी अभिनेत्रींच्या फोटोजचे खास कलेक्शन आम्ही घेऊन आलो आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, जांभळ्या रंगाच्या साडीतील मराठी तारकांचे रुप गोजिरे...
फोटो सौजन्यः इंटरनेटवरील विविध स्त्रोत

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...