आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Navratri Spl: मोरपंखी रंगाच्या साडीत खुलले हिंदी-मराठी अभिनेत्रींचे सौंदर्य, बघा खास Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, स्वाती देवल, तेजश्री प्रधान - Divya Marathi
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, स्वाती देवल, तेजश्री प्रधान
एन्टरटेन्मेंट डेस्कः नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पुजा करण्यासाठी भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या 9 रंगांचा वापर केला जातो. देवीच्या 9 अवतारांप्रमाणेच या 9 रंगाचे देखील खुप महत्त्व आहे. सर्व लोक या नवरात्रीमध्ये 9 रंगांचा प्रयोग करतात. आजचा रंग हा मोरपंखी आहे. खास नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने मोरपंखी रंगाच्या साडीतील मराठी आणि हिंदी अभिनेत्रींची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
चला मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मोरपंखी रंगात खुललेले अभिनेत्रींचे सौंदर्य...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...