आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Navratri Spl: आजची आहे सातवी माळ, बघा निळ्या रंगाचा साडीमध्ये कशा दिसतात तारका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज नवरात्रीची सातवी माळ असून आजचा रंग हा निळा आहे. शीतलता आणि स्निग्धता हे या रंगाचे वैशिष्ट्य आहे. या रंगात सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली यांची अनुभूती मिळते. हा रंग ज्यांना प्रिय असतो ती माणसं स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्धाळू, सौंदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे निळा रंग हा अनेक महिलांचा आवडता रंग असतो. बॉलिवूड आणि मराठी अभिनेत्रींमध्येही हा रंग आवडीचा असल्याचे दिसून येते. Navratri Spl:ऐश्वर्या-दीपिकाच नव्हे या तारकांवरही उठून दिसतो लाल रंग, सौंदर्याला लावतो चारचाँद

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पाहुयात, निळ्या रंगाच्या साडीतील बॉलिवूड आणि मराठी अभिनेत्रींची खास छायाचित्रे...   Navratri Spl: आजची पाचवी माळ, पांढ-या रंगाच्या साडीत असा असतो तारकांचा अंदाज
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...