करड्या रंगाचे महत्त्व... नवग्रहांपैकी राहु आणि केतु या दोन ग्रहांना त्यांचा वार हा दिलेला नाही पण यांचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो. यांचे रत्न हे राखाडी रंगाचे आहे. या दिवशी हा रंग वापरल्यास माणूल हा राहुपिडा, केतुपिडा तसेच कालसर्पपिडा यापासून मुक्त होऊन मनुष्याचा क्रूर स्वभाव शांत होतो व त्याच्या हातुन दान पुण्य घडते, असे म्हटले जाते.
Navratri Spl: पिवळ्या रंगाच्या साडीत खुलले मराठी तारकांचे सौंदर्य, बघा खास Pics