आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड सीन्सवर मराठमोळी नेहा महाजन म्हणाली, आईबाबांनी परवानगी दिली होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, मिड नाईट्स चिल्ड्रन या गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन सध्या तामिळ सिनेमामुळे चर्चेत आली आहे. ''छायम पोसिया वीडू'' या तामिळ सिनेमासाठी नेहाने न्यूड सीन्स दिले आहेत. या सीन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही धाडसी दृश्ये देऊन नेहाने या सिनेमात अंगप्रदर्शनाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

या सिनेमातील तिचे तीन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत नेहा बाथरूममध्ये अंग पुसताना दिसतेय, दुसऱ्या व्हिडिओत न्यूड वॉक आहे, तर तिसऱ्या व्हिडिओत सेक्स करताना दिसतेय. विशेष म्हणजे हा सिनेमा भारतात बॅन झाला. या सिनेमातील नेहावर चित्रीत झालेले हे तिन्ही सीन्स वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकाला सांगितले होते. मात्र दिग्दर्शला सेन्सॉरचे म्हणणे मान्य नसल्याने या सिनेमावर भारतात बंदी घालण्यात आली.

आता नेहाने हे सीन्स का केले, याचे स्पष्टीकरण तिने एका मुलाखतीत दिले आहे. काय म्हणाली नेहा, पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...