आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा दिसला नेहा पेंडसेचा हॉट अवतार, व्हॅकेशनदरम्यान स्वीमसूटमध्ये शेअर केला PHOTO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. यादरम्यान तिने शेअर केलेले फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. फार कमी मराठी अभिनेत्री स्वीमसुट आणि बिकीनीवर फोटो शेअर करण्याचे धाडस दाखवतात. त्यात सध्या नेहाचे नाव अग्रणी आहे. नेहा व्हॅकेशनदरम्यानचे तिचे हॉट फोटो तिच्या फॅन्ससाठी शेअर करत आहे. 

 

नेहाचे हे फोटो पाहता आता मराठी अभिनेत्रीही बिकीनी घालत फोटो शेअर करण्याचा बाऊ करत नाही हे विशेष. नेहाने शेअर केलेल्या सर्वच फोटोंमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहा पेंडसेचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...