आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: बिकीनीमध्ये मालदीवच्या पुलमध्ये चील करताना दिसली ही मराठी अभिनेत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये नेहा तिच्या हॉटेलच्या रुममध्ये दिसते आहे. 

 

नेहा तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. नेहाने तिच्या पोल डान्सचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहा पेंडसेचे काही बोल्ड PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...