आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नव्या \'शनाया\'कडे डोळे विस्फारत पाहत राहिला गॅरी, खऱ्या आयुष्यातही आहे इतकी ग्लॅमरस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आता एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे. संजना नावाच्या या पात्राने सध्या ऑफिसचे वातावरण बदलले आहे. सुंदर आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या  संजनाची आता ऑफिसमधील लोकांसह गॅरीलाही भूरळ पडली आहे. आता ही गोष्ट शनायाला समजल्यावर तिची तळपायाची आग मस्तकाला जाणार, हे काही वेगळे सांगायला नको. 

 

तर मालिकेतील या संजनाचे खरे नाव आहे मीरा जगन्नाथ. मॉडेल असलेली मीरा रिअल लाईफमध्येही मालिकेत दाखविल्याप्रमाणे ग्लॅमरस आहे. मालिकेत सध्या अनेक नव्या घडामोडी सुरु झाल्या आहेत आणि त्यातच संजनाची एंट्री यापुढे काय वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

 

(सर्व फोटोज् - मीरा जगन्नाथ फेसबुक )

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मालिकेतील संजना म्हणजेच रिअल लाईफ मीरा जगन्नाथचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...