आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

New Photos: सागरीका-झहीरचे लग्नानंतरचे नवीन फोटो आले समोर, या 'चक दे गर्ल'ने केले शेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री सागरीका घाटगे आणि झहीर खान यांनी आज सकाळी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. तसे पाहिले तर हा विवाह त्यांच्या चाहत्यांसाठी अनपेक्षित होता. या विवाहादरम्यान झहीर खानचा जवळचा मित्र आशिष नेहरा आणि अंजना शर्मा हे दोघे उपस्थित होते. अंजनाने तिच्या अकाउंटवरुन यादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. आता या जोडीचे नवीन काही फोटोज् समोर आले आहेत. हे फोटो शेअर करणारी व्यक्ती आहे विद्या मालवडे.

 

विद्याने सागरीकासोबत 'चक दे' चित्रपटात काम केले होते. यावेळी विद्याने सागरीकाचा दागिन्यांनी नटलेल्या सागरीकाचाही फोटो शेअर केला आहे. यात सागरीका फारच सुंदर दिसत आहे. मुंबईतील ताज महाल पॅलेस येथे सागरिका आणि झहीर 27 नोव्हेंबर रोजी पारंपारीक पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सागरीका-झहीर यांचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...