आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुला कळणार नाही' मध्ये हिरोच्या नव्हे या भूमिकेत आहे स्पनिल, नवे गाणे झाले लाँच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मराठीचा चॉकलेट हिलो स्वप्निल जोशी याचा आगामी चित्रपट तुला कळणार नाही, लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. पण या चित्रपटात आपल्याला स्वप्निल हिरोच्या नव्हे तर निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टायटल साँग लाँच करण्यात आले. चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे यांची जोडी दिसणार असून त्यांची वेगळीच केमिस्ट्री दिसून येत आहे. नेहा राजपाल आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या सुरांनी गाण्याची शोभा वाढवली असून चित्रपटाचे संगीत अमृतराज यांचे आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, गाण्यातील काही स्क्रीनशॉट्स आणि अखेरच्या स्लाइडवर गाण्याचा व्हिडीओ...
बातम्या आणखी आहेत...