कलर्स मराठीमध्ये कार्यरत असलेल्या नरेंद्र मुधोळकर यांनी विदर्भातील कलावंतांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये स्ट्रगलर ते दिग्गजांपर्यंत एक-एक जणांची भरती होत गेली. तुले, मले, त्याले, अबे, काबेने या बोलीभाषेने हा व्हॉट्सअॅप कट्टा रंगला. यातूनच विचार आला, ‘नुसती चाटच कशाले? एक दिवस भेटू ना बे!’ ही आयडिया सगळ्यायले पटली अन् मुंबईमध्ये पार्टी रंगली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नवोदित तसेच प्रसिध्द कलाकारांची जमलेली मैफिल...