आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युझिक अल्बममध्ये दिसला मराठमोळ्या गायिकेचा Bold अंदाज, पाहा काय आहे गाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये वेगळा ठसा उमटवणारी गायिका शाल्मली खोलगडे सध्या दोन गोष्टींमुळे जोरदार चर्चेत आहे. एक तर स्टार प्लसवरील दिल है हिंदुस्तानी या शोमध्ये ती करण जोहर, संगितकार शेखर आणि बादशाह अशा दिग्गजांबरोबर जजच्या खुर्चीवर विराजमान झाली आहे. पण त्याहीपेक्षा अधिक चर्चा आहे ती शाल्मलीच्या नव्या म्युझिक अल्बमची. ऐ.. असे गाणे असलेल्या या अल्बममध्ये शाल्मलीचा बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे महिलांनी बंधने झुगारावीत या संदेशावर आधारित असे तिचे गे गाणे आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ऐ गाण्यातील शाल्मलीचा Look अखेरच्या स्लाइडवर पाहा, गाण्याचा व्हिडीओ..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
बातम्या आणखी आहेत...