बीएसएफमधील एका सैनिकाने मंगळवारी फेसबूकवर अपलोड केलेल्या एका व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडाली. कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि मोठ्या प्रमाणावर तो शेयरही झाला. योगायोग म्हणजे मंगळवारी सादर झालेल्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातही सर्वांच्या लाडक्या पोस्टमन काकाने आणलेले पत्र हेदेखिल एका सैनिकाचेच होते.
त्या पत्रातील आणि व्हिडीओ शेयर केलेल्या सैनिकांचे विषय पूर्णपणे वेगळे होते, पण दोन्हीमध्येही सैनिकांच्या वेदना पाहायला मिळाल्या. पत्राद्वारे तर फारच गंभीर विषयावर भाष्य करण्यात आले. चला तर मग पाहुयात काय लिहिले आहे, अरविंद जगताप यांच्या पत्रातील सैनिकाने आपल्या देशबांधवांसाठी..
पुढील स्लाइड्सवर वाचा, पत्रातून व्यक्त करण्यात आलेल्या सैनिकाच्या भावना..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)