Home | Bollywood | Marathi Cinekatta | News about Upcoming Marathi movie Gulmohar

मृण्मयी देशपांडे, भूषण प्रधानच्या अभिनयाने सजलेला 'गुलमोहर', शुक्रवारी होणार रिलीज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2016, 04:06 PM IST

संदेश गायकवाड यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून श्रीरंग गोडबोले यांनी चित्रपटासाठी गीतलेखन केलेले आहे.

  • News about Upcoming Marathi movie Gulmohar
    गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे विवाह बंधनात अडकली आहे. मृण्मयीची प्रमुख भूमिका असलेला गुलमोहर हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजे 9 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात मृण्मयीबरोबर भूषण प्रधान याची प्रमुख भूमिका असणार आहे. संदेश गायकवाड यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून श्रीरंग गोडबोले यांनी चित्रपटासाठी गीतलेखन केलेले आहे.
    पुढील स्लाइड्सवर पाहा, गुलमोहर चित्रपटाचा ट्रेलर...
    (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Trending