आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

''रिंकूने शाळेचा लौकिक वाढवला, किरकोळ गैरहजेरीमुळे तिच्यावर कोणतीही कारवाई नाही''

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज : महाराष्ट्रातीलच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांना याड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. वयाच्या अवघ्या 15 वर्षी रिंकूने 'सैराट'मधील आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर मराठी इंडस्ट्रीत स्वतःचा वेगळा ठसा उमवटला आहे. एका रात्रीतून सुपरस्टार झालेल्या रिंकूची फॅन फॉलोईंग प्रचंड वाढली आहे. त्यामुळे साहजिकच चाहत्यांमध्ये सतत तिच्याविषयी चर्चा होत आहे. रिंकू आता दहावीत गेली आहे. अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जिजामाता कन्या प्रशालामध्ये ती शिक्षण घेत आहे. शूटिंग आणि अभ्यास सांभाळून तिने नवव्या वर्गात 81 टक्के गुण मिळवले. आता तिची शाळा सुरु झाली आहे.
मात्र शाळा सुरु होऊन आठवडा उलटून गेला तरी शाळेत हजर झाली नाही. त्यामुळे तिच्या गैरहजर राहण्यासंदर्भात सोशल मीडियावर विविध अफवा पसरल्या होत्या. शाळेने तिला तंबी दिल्याचे वृत्त मंगळवारी पसरले होते. पण आता सत्य समोर आले आहे. रिंकू अद्याप शाळेत गैरहजर असली तरी शाळेकडून कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती रिंकू शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुर्षी जैन यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या आहेत, रिंकूच्या मुख्याध्यापिका जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...