आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतली-अज्या, राहुल्या अन् भैय्यासाहेब लागिरं.. च्या सेटवर अशी सुरू असते या स्टार्सची मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - टीव्हीवर सध्या गाजत असलेल्या मालिकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या नावांपैकी एक म्हणजे, 'लागिरं झालं जी..'. ग्रामीज बाज असलेली ही आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. या मालिकेमध्ये असलेल्या पात्रांमध्ये बहुतांश तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे शुटिंगच्या सेटवरही त्यांची चांगलीच केमिस्ट्री जमलेली आहे. ही केमिस्ट्री सोशल मीड्यावर त्यांनी शेयर केलेल्या फोटोंमधून दिसत असते. शुटिंगच्या सेटवरील त्यांची हीच धमाल आपण आज पाहणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, लागिरं झालं जी..च्या सेटवरील समोर आलेले काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...