आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा मुरला अमेय आणि मिथिलाचा मुरांबा, पाहा चित्रपटाचे On Location Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला अमेय वाघ आणि इंटरनेट क्वीन मिथिला पारकर यांचा मुरांबा हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून अमेय आणि मिथिलाच्या रुपाने एक नवी जोडी मराठी फिल्म इंडस्ट्रीला मिळणार आहे.
 
चित्रपटाच्या अगदी पहिल्या लूकपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ट्रेलरलाही चांगलीच पसंती मिळाली. नुकतेच या चित्रपटाचे टायटल साँग रिलीज करण्यात आले आहे. जसराज जोशी आणि स्वतः मिथिला यांनी गायलेले हे गाणे प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरत आहे. गाण्याच्या व्हिडीओच्या माध्यमातून चित्रपटाच्या टीमने चित्रपटाच्या सेटवर झालेल्या गमतीजमती दाखवल्या आहेत. चित्रपटाचे हेच ऑन लोकेशन सीन्स आपण आज पाहणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, गाण्याच्या व्हिडीओतून घेतलेले चित्रपटाचे ऑन लोकेशन पिक्स..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...