आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

World\'s Pet day: निमित्त पाहा मराठी सेलिब्रेटींचा त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी खास लळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेलिब्रेटी म्हटले की त्यांच्याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुक्ता आपल्याला असते मग ते त्यांचे राहणीमान असो अथवा त्यांच्या घरातील सदस्य. पण आज आम्ही सेलिब्रेटींविषयीची एक वेगळी माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आज 'वर्ल्ड पेट डे' निमित्त मराठी सेलिब्रेटींचे खास त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबतचे खास फोटो दाखवणार आहोत.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, अभिनेत्री मुक्ता बर्वे ते सुप्रिया पिळगावकरपर्यंत अनेक सेलिब्रेटींचे पाळीव प्राणी...
बातम्या आणखी आहेत...