आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Set Photos:\'नकटी\' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, सेटवर अशी धमालमस्ती करायचे मालिकेतील कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी टीव्ही प्रेक्षकांची आवडती नकटी म्हणजेच प्राजक्ता माळी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'नकटीच्या लग्नाला यायच हं' या मालिकेतून अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले पण आता ही मालिका संपणार त्यामुळे अनेक प्रेक्षकांचा हिरमोड होणार आहे. अखेर नकटीचे जुळते की नाही आणि जुळलेच तर कोणासोबत नकटी सात फेरे घेणार याबद्दल लोकांना उत्सु्क्ता लागली आहे. 
 
या मालिकेतील कलाकार सेटवर कशाप्रकारे धम्मालमस्ती करतात हे सांगणारे काही फोटोजे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...