आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायिका पद्मजा फेणाणींनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप, ईको फ्रेंडली पद्धतीने केले विसर्जन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सध्या सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. सामान्य असो, वा सेलिब्रिटी सगळेच गणरायाच्या भक्तीत लीन झाले आहेत. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींच्या घरीसुद्धा बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा होतेय. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या घरीसुद्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचे आगमन झाले. दीड दिवस बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर मंगळवारी पद्मजा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाप्पाला निरोप दिला.
विशेष म्हणजे पद्मजा यांचे पती सुनील जोगळेकर यांनी ईको फ्रेंडली पद्धतीने बाप्पाचे विसर्जन केले. घरीच हौदात बाप्पांची मुर्ती पाण्यात विसर्जित करण्यात आली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या गणपती सेलिब्रेशनची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...