आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारने शेअर केला राधिका आपटेसोबत फोटो, 'पॅडमॅन'मध्ये सोबत झळकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकतेच अक्षय कुमारने आगामी चित्रपट 'पॅडमॅन'च्या सेटवरील  फोटो शेअर केले आहेत. यात अक्षयने राधिकासोबतचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यात दोघेही एकदम साध्या कपड्यात दिसत आहेत. या कपड्यांमध्ये दोघेही फारच ग्रेसफुल दिसत आहेत. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे, The REASON he became PadMan...find out on 26th January, 2018.
 
अक्षयने त्याचा आगामी चित्रपट पॅडमॅनच्या यशाचे श्रेय त्याच्या अभिनेत्रींना दिले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूरच्या मुख्य भूमिका आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, पॅडमॅन चित्रपटाचे ऑन लोकेशन PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...