आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: 15व्या वर्षी या अभिनेत्रीने शूट केला होता रेप सीन, प्रिन्स चार्ल्सला किस करण्यासाठी भेदले सुरक्षारक्षक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी 1 नोव्हेंबर रोजी त्यांचा 52 वा वाढदिवस साजरा केला. पद्मिनी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चाईल्ड आर्टीस्ट म्हणून केली होती. त्यांनी ड्रिम गर्ल, साजन बिना सुहागन, सत्यम् शिवम् सुंदरम् यांसारख्या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका केली होती. 1981 साली त्यांनी जमाने को दिखाना है या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून बॉलिवूड डेब्यू केला होता. पद्मिनी यांच्या करिअरकाळात त्या कधीही विवादात पडल्या नाहीत पण जेव्हा त्यांनी गहराई या चित्रपटात एक रेपसीन दिला होता. 
 
या चित्रुटात दिलेल्या रेप सीनमुळे पद्मिनी रातोरात प्रसिद्धीतच्या झोतात आल्या. त्यानंतर याचवर्षी आलेल्या ‘इंसाफ का तराजू’मध्येही पद्मिनीने एक रेप सीन दिला होता. ज्यानंतर त्यांची इमेज अॅडल्ट स्टार अशी बनली. हे दोन्हीही चित्रपट बॉक्स ऋऑफिसवर यशस्वी ठरले होते. 
या चित्रपटांच्या सफलतेमुळे पद्मिनी खूश झाल्या आणि पण त्यानंतर त्यांना तशाच प्रकारचे रोल ऑफर झाल्यामुळे त्या काळजीत पडल्या. त्यानंतर त्यांनी इमेज चेंज करण्याचा निर्णय घेत अशा प्रकारचे सीन पुन्हा कधीही द्यायचे नाही असा निश्चय केला आणि त्यांच्या वाट्याला येणारे सर्व बोल्ड रोल्स नाकारले. 70 ते 80 च्या दशकात पद्मिनी कोल्हापुरेने तिच्या करीअरदरम्यान अनेक हिट चित्रपट दिले. ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा प्रेमरोग हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही मोडले.  
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, सुरक्षा रक्षकांना भेदून प्रिन्स चार्ल्सचे घेतले होते चुंबन...
बातम्या आणखी आहेत...