आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या पद्मिनी कोल्हापूरेचा मुलगाही करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐशीच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेचा मुलगा प्रियांक शर्मा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत आहे. प्रियांक बॉलिवूडमध्ये येण्यासाठी उत्सुक असून त्याने त्याविषयीचे सर्व ट्रेनिंग घेण्यासही सुरुवात केली आहे. प्रियांक सध्या डान्स, वर्कआऊट आणि अभिनय शिकण्यास त्याचा वेळ देत आहे. 
 
प्रियांकला अगोदरपासूनच अभिनयाची आवड होती आणि तो लहान होता तेव्हापासूनच त्याला अभिनयाच्या अनेक ऑफर्स आल्या पण लहान असल्याने त्या सर्व नाकारल्या. आता प्रियांकची बॉलिवूड डेब्यूची योग्य वेळ आहे असे पद्मिनी यांनी सांगितले. 
 
प्रियांक हा श्रद्धा आणि सिद्धांत कपूर यांचा मावस भाऊ आहे. श्रद्धा आणि सिद्धांत यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावल्यानंतर आला प्रियांकच्या पदार्पण कसे ठरते याची उत्सुक्ता प्रेक्षकांना लागलेली आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रियांक शर्माचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...