आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंकिता लोखंडेने बाथटबमध्ये केले बोल्ड फोटोशूट, शेअर केले Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही शो 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. यात ती बाथटबमध्ये बसून पोझ देताना दिसत आहे. अंकिताने या फोटोशूटमध्ये ट्युबड्रेस घातला आहे आणि ती फारच स्टनिंग दिसत आहे. या चित्रपटातून डेब्यू करणार अंकिता...

 

- अंकिता 'मणिकर्णिका : द क्वीन्स ऑफ झांसी' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करत आहे.
- अंकिताने या चित्रपटासाठी खास घोडेस्वारीही शिकली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अंकिता झलकारी बाई कोळीची भूमिका करणार आहे.


पुढच्या स्लाईडवर पाहा, अंकिताचे काही सुंदर PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...