आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवीच्या लग्नात झहीरबरोबर Spot झाली होती ही मराठी अॅक्ट्रेस, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे ८ जून रोजी तिचा वाढदिवस साजरा झाला.  क्रिकेटपटू झहीर खान बरोबरच्या अफेयरच्या चर्चेमुळे ती सध्या लाइमलाइटमध्ये आली आहे. सागरिकाने तिच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीलाच किंग खान शाहरूखबरोबर स्क्रीन शेयर केले होते. चक दे इंडिया चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत सागरिका झळकली होती. त्यानंतर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटाने सागरिकाला मराठी मनांमध्ये स्थान मिळवून दिले. युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नात झहीर आणि सागरिका एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर त्या दोघांच्या अफेअरबाबतची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सागरिकाचे सोशल मीडियावरील काही PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)