आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतील \'एक अलबेला\'मधील विद्याच्या नव्या LOOK चे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्या बालन गीता बाली यांची भूमिका करत आहे. - Divya Marathi
विद्या बालन गीता बाली यांची भूमिका करत आहे.
एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे मराठमोठे सुपरस्टार म्हणजे भगवान दादा. त्यांच्याजीवनावर आधारित एक अलबेला हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मंगेश देसाई प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे विद्या बालन. गीता बालीच्या भूमिकेत असलेल्या विद्या बालनच्या या चित्रपटातील लूकने आधीच सर्वांना वेड लावले आहे. गीता बालीचा अगदी परफेक्ट लूक विद्या बालनला देण्यात आला आहे. तिच्या अदाही मनमोहक आहेत. चित्रपटातील शोला जो भडके.. गाणे रिलीज झाल्यानंतर अनेकांची त्याला वाहवा मिळाली. त्यातील मंगेश देसाई आणि विद्या बालनचा लूकही सर्वांना आवडला. पण हा एकच नव्हे तर चित्रपटातील विद्याचे सर्वच लूक हे आपल्याला मोहात पाडणारे आहेत.
विद्या बालनचे चित्रपटातील मनमोहक LOOK पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...