आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोशनदरम्यान यलो ड्रेसमध्ये Bold आणि तेवढीच गोड दिसली पुजा सावंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अॅक्ट्रेस पुजा सावंत सध्या तिच्या आगामी 'लपाछपी' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी पुजा सध्या विविध शोमध्येही हजेरी लावत आहे. नुकतीच पुजा कलर्स मराठी वाहिनीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमध्ये उपस्थित होती. तिचा एपिसोड आज रात्री प्रदर्शित होत आहे. या शोमध्ये पुजा पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये पोहोचली होती. या ड्रेसमध्ये पुजाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला. त्याचवेळी ती अत्यंत सुंदरही दिसत होती. उद्या (१४ जुलै) रिलीज होणारा 'लपाछपी' हा मराठी भयपट आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर पुजा कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमध्ये पोहोचली होती. तिने तिचे आणि चित्रपटाच्या टीमचे काही फोटो तिच्या फेसबूक अकाऊंटवर शेयर केले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पुजा सावंतने शेअर केलेले कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या सेटवरील PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...