आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Secret डेस्टीनेशनवर प्रार्थना बेहेरे एन्जॉय करतेय honeymoon, 'म्हणतेय जानेवारीपर्यंत येणार नाही'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत प्रार्थनाने लग्नगाठ बांधली आहे. 14 नोव्हेंबर रोजी या कपलने डेस्टीनेशन वेडींग केले होते ज्यात मराठी इंडस्ट्रीतील सर्वच कलाकार सहभागी झाले होते. आता लग्नानंतर प्रार्थना तिच्या पतीसोबत हनीमूनला गेली आहे पण त्यांचे ठिकाण नेमके कोणते आहे याबाबत प्रार्थनाने उघड केले नाही. प्रार्थनाने सांगितले, जानेवारीपर्यंत परतणार नाही....

 

प्रार्थनाने तिच्या हनीमूनचे काही फोटोज् इन्सटाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यात ती बीचवर फिरताना दिसत आहे. यापैकी एका फोटोत तिने ती जानेवारीपर्यंत हनीमून साजरा करणार असल्याचे समजते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रार्थना बेहेरेचे सिक्रेट डेस्टीनेशनवरील तसेच लग्नानंतरचे काही फोटोज्.....

बातम्या आणखी आहेत...