आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नानंतर पहिल्याच इव्हेंटला पतीसोबत पोहोचली प्रार्थना, \'व्हॉट्सअप लग्न\'चे होते Music Launch

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. यानंतर लगेचच प्रार्थना कामालाही लागली आहे. लग्नानंतरचा पहिला सिनेमा व्हॉट्सअप लग्न च्या म्युझिक लाँच सोहळ्याला प्रार्थना पती अभिषेक जावकरसोबत पोहोचली. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 
 
'व्हॉट्सअप लग्न' या चित्रपटात प्रार्थना बेहेरेचा नायक वैभव तत्ववादी आहे. वैभव आणि प्रार्थना यांनी 'मि. अॅण्ड मिसेस सदाचारी', 'कॉफी आणि बरच काही' यांसारख्या चित्रपटात सोबत काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रार्थना बेहेरेचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...