आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रार्थना बेहेरेने पतीसोबत केला लग्नाच्या तारखेचा टॅटू, शेअर केला लग्नानंतरचा फर्स्ट सेल्फी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने पती अभिषेक जावकरसोबत लग्नाच्या तारखेचा टॅटू केला आहे. यावेळी तिने टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोमन लिपीमध्ये प्रार्थनाने लग्नाच्या तारखेचा टॅटू केला आहे. प्रार्थना 14 नोव्हेंबर 2017 रोजी दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत विवाहबंधनात अडकली होती.

 

प्रार्थनाने गोव्यात डेस्टीनेशन वेडींग केले होते. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील काही मोजकी मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत प्रार्थनाने हा विवाहसोहळा पार पाडला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रार्थनाच्या कॉकटेल पार्टीचे तसेच विवाहसोहळ्याचे काही मोजके PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...